कलर्स मराठी वाहिनीवर 'बिग बॉस मराठी सीजन २' लवकरच लाँच होत असून या कार्यक्रमाच्या टायटल ट्रॅकचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.